5 DAYS WEBINAR SERIES ON ENTREPRENEURSHIP DEVELOPMENT
शिवाजी विद्यापीठामध्ये “Entrepreneurship Development” विषयावर पाच दिवसीय वेबिनारचे आयोजन केले आहे. या वेबिनारमध्ये नामवंत मान्यवर वेगवेगळ्या मुद्यांवर मार्गदर्शन करणार आहेत. हा व्हिडीयो जास्तीत जास्त शेअर करा आणि हा वेबिनार अटेंड करण्यासाठी आपली नोंद करा.