“डॉक्टर्स डे” निमित्त कोरोना व आरोग्य विषयावर व्याख्यानमाला
उद्या गुरूवार, दि. 1 जुलै, 2021 रोजी “डॉक्टर्स डे” निमित्त दैनिक पुढारी व डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ख्यातनाम ह्रदयरोग तज्ञ व प्रसिद्ध वक्ते डॉक्टर जगदीश हिरेमठ “कोरोना आणि आरोग्य” या विषयांवर दैनिक पुढारीच्या ऑफिशियल फेसबुक प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहितीसाठी खालील विडिओ पूर्ण बघा.