5 Year Integrated BSc.-MSc. Program in Nanoscience at Shivaji University

२१ व्या शतकात मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणऱ्या टेक्नॉलॉजीमधील महत्वाचे क्षेत्र म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी. नॅनो टेक्नॉलॉजी हा विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना एक भरभराटीचा करिअर पर्याय आहे. नॅनो टेक्नॉलॉजी ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंजिनीअरिंग या शाखा मिळून तयार झालेली नवीन आंतरराष्ट्रीय टेक्नॉलॉजी आहे.नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये ग्रॅज्युएट स्तरावरील अभ्यासक्रम भारतात जास्त उपलब्ध नव्हते, त्यामुळे शिवाजी विद्यापीठाने सन २०१२ साली School of Nanoscience and Technology ची स्थापना केली. या प्रोग्राम बद्दल अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ संपूर्ण बघा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *