Rain at Shivaji University Kolhapur: शिवाजी विद्यापीठातील पाऊस
यावर्षी शिवाजी विद्यापीठात पडणाऱ्या पावसाचा आनंद विद्यार्थ्यांना घेता आला नाही, त्यामुळेच हा छोटासाच व्हिडीओ बनवला आहे. शिवाजी विद्यापीठात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य प्रमाणात साठवण केल्यामुळेच आमचे विद्यापीठ पाण्यासाठी स्वावलंबी बनले आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे 23 जुलैपासून कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. आनंदाची बातमी म्हणजे आपले विद्यापीठ महानगरपालिकेचा पाणीपुरवठा चालू होई पर्यंत शहराला पाणीपुरवठा करणार आहे.