A Golden Opportunity To Learn Foreign Language at Shivaji University
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी विदेशी भाषा विभागातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दिनांक 4 ऑगस्ट 2012 पासून ऑफलाईन मागविण्यात येत आहे. विदेशी भाषा विभागामध्ये रशियन (Russian), जर्मन(German), जपानी (Japanese), फ्रेंच(French), पोर्तुगीज (Portuguese) इत्यादी भाषा शिकवल्या जातात.
ऑफलाईन अर्ज कंझ्युमर्स स्टोअर्स मध्ये उपलब्ध आहेत.
याबाबतची अधिक माहिती विद्यापीठाच्या http://www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर “Admission 2022” लिंक वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी विदेशी भाषा विभागाच्या 0231-2609237 या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता.
शैक्षणिक पात्रता:
12 वी उत्तीर्ण/ समकक्ष
प्रवेश घेण्यासाठी T.C. /M.C. ची गरज नाही.
प्रवेशासाठी “प्रथम येणाऱ्यास प्राधान्य” दिले जाईल. (“First come, first served” basis)
सोमवार ते शुक्रवार दररोज एक तास सायंकाळी 4 नंतर लेक्चर्स चे आयोजन केले जाते.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
1 फोटो, 12 वी गुणपत्रिकाची साक्षांकित प्रत व अंतिम उत्तीर्ण परीक्षा गुणपत्रक प्रत