कोल्हापुरातील प्रसिद्ध खासबाग मैदान कुस्त्यांसाठी सज्ज
बऱ्याच कालावधीनंतर कुस्तीपंढरी कोल्हापुरात बेमुदत निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन चे चीफ पेट्रन शाहू महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने हे … Read More