Sumangalam Panchmahabhoot Lokotsav: Siddhagiri Math Kaneri

सिद्धगिरी मठ कणेरी येथे जगाला दिशा देणाऱ्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवामध्ये देशातून 1000 साधु-संत व 500 हून अधिक विद्यापीठाचे कुलगुरू तसेच पारंपरिक 5000 वैद्य सहभागी होणार आहेत, अशी माहिती काडसिद्धेश्वर स्वामी … Read More